मराठी व्याकरण | वचन बदला | Marathi Vyakaran Vachan Badala | Grammer In Marathi |
![]() |
मराठी व्याकरण - वचन बदला- Marathi Vyakaran Vachan Badala - Grammer In Marathi. |
शब्दांचे एकवचन - अनेकवचन लिहा.
• देव - देव
• फूल - फुले
• पाणी - पाणी
• पाखरू - पाखरे
• सभा - सभा
• सोय - सोई
• विद्या- विद्या
• गाय - गायी
• कवी - कवी
• काठी - काठ्या
• मडकी - मडके
• आरसा - आरसे
• चप्पल - चप्पला
• खुर्ची - खुर्च्या
• काटा - काटे
• कादंबरी - कादंबऱ्या
• किरण - किरणे
• कुंडी - कुंड्या
• एक - अनेक
• डोंगर - डोंगर
• चिठ्ठी - चिठ्ठ्या
• चिमणी - चिमण्या
• डाळ - डाळी
• ठसा - ठसे
• म्हातारा - म्हातारे
• भाजी - भाज्या
• पोर - पोरे
• पैसा - पैसे
• दुकान - दुकानें
• नोट - नोटा
• पुस्तक - पुस्तके
• धंदा - धंदे
• ज्योत - ज्योती
• डोळा - डोळे
• नदी - नद्या
• पाहुणा - पाहुणे
• पिल्लू - पिल्ले
• फळ - फळे
• बांगडी - बांगड्या
• भाकरी - भाकऱ्या
• बाटली - बाटल्या
• फेटा - फेटे
• बाई - बायका
• स्त्री - स्त्रिया
• मुलगी - मुली
• मुलगा - मुलगे
• झाड - झाडें
• शिक्षक - शिक्षक
• वेल - वेली
• विषय - विषय
• रांग - रांगा
• शेपूट - शेपट्या
• वारा - वारे
• वाघीण - वाघिणी
• रोप - रोपे
• यंत्र - यंत्रे
• म्हैस - म्हैशी
• व्यक्ती - व्यक्ती
• पाय - पाय
• कान - कान
• शाळा - शाळा
• शहर - शहरे
• खिडकी - खिडक्या
• दरवाजा - दरवाजे
• शाल - शाली
• मूल - मुले
• औषध - औषधे
• थाळी - थाळ्या
• तुकडा - तुकडे
• खोली - खोल्या
• गाडी - गाड्या
• मासा - मासे
• रात्र - रात्री
• वेडा - वेडे
• रस्ता - रस्ते
• झाड - झाडे
• बहीण - बहिणी
• भाऊ - भाऊ
• खेळणी - खेळणी
• वस्त्र - वस्त्रे
• बाकडा - बाकडे
• पणती - पणत्या
• पाऊल - पाऊले
• लहर - लहरी
• संकट - संकटे
• घड्याळ - घड्याळे
• सवलत - सवलती
• विहीर - विहिरी
• माणूस - माणसे
• गाय - गायी
• वासरू - वासरे
• बैल - बैल
• मैत्रीण - मैत्रिणी
• पंखा - पंखे
• डबा - डबे
• भिंत - भिंती
• बोगदा - बोगदे
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.