Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी व्याकरण - समूहदर्शक शब्द - Marathi Vyakaran - Samuhdarshak Shabd- Group Words In Marathi.

मराठी व्याकरण | समूहदर्शक शब्द | Marathi Vyakaran | Samuhdarshak Shabd | Group Words In Marathi |



             
मराठी व्याकरण - समूहदर्शक शब्द - Marathi Vyakaran - Samuhdarshak Shabd- Group Words In Marathi.
 समूहदर्शक शब्द - Marathi Vyakaran - Samuhdarshak Shabd- Group Words In Marathi.




समूहदर्शक शब्द लिहा.



नोटांची - पुडकी, थप्पी

विमानांचा - ताफा

किल्यांचा- जुडगा

करावंदाची - जाळी

नाण्यांची - चलत

मुंग्याची - रांग

आंब्यांची - अढी

भांड्यांची - उतरंड

वेलींचा - ताटवा / कुंज

आम्रवृक्षांची - राई

हत्तीचा - कळप

हरणांचा - कळप

विद्यार्थ्यांचा - गट

पालेभाजीची - गड्डी / जुडी

पुस्तकांचा - गठ्ठा

वह्यांचा - गठ्ठा

केळ्यांचा - घड

द्राक्षांचा - घड

गवताची - पेंडी

प्रवाशांची - झुंबड

धान्याची - रास

जहाजांचा - काफिला

उसाची - मोळी

वाद्यांचा - वृंद

गवताचा - भारा

गवताची - पेंढी

चोरांची - टोळी

फुलझाडांचा - तटवा

फुलांचा - गुच्छ

केसांची - बट

केसांचा - पुंजका

भाकरीची - चवड

माणसांचा - घोळका /जमाव

सैनिकांची - तुकडी

कलिंगडाचा - ढीग

बांबूचे - बेट

खेळाडूंचा - संघ

लाकडांची - मोळी

नारळाचा - ढीग

फळांचा - घोस

तारकांचा - पुंज

भांड्यांची - उतरंड






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close