मराठी शब्दार्थ | Marathi Shabdarth| Semantically In Marathi |
![]() |
मराठी शब्दार्थ - Marathi Shabdarth- Semantically In Marathi. |
मराठी शब्दार्थ.
• काऊ - कावळा
• वोटी - ओठ
• माय - जननी
• खूण - निशाण
• सोने - सुवर्ण
• शकुन - चांगली बातमी
• घर - गृह
• पाऊ - पाय
• लग्न - विवाह
• पैका - पैसा
• यजमान - नवरा
• पहुडणे - झोपणे
• फुल - पुष्प
• मरण - मृत्यू
• सौंदर्य - सुंदरता
• अस्वस्थ - बैचेन
• स्वस्थ - शांत
• रिक्त - रिकामे
• हस्त - हात
• घर - गृह
• गोड - मधुर
• कुप - विहीर
• पक्षी - खग
• पाणी - जल
• झाड - वृक्ष
• गवत- तृण
• स्नान- अंघोळ
• हर्ष- आनंद
• मनू - युग
• खूण - चिन्ह
• काळ- वेळ
• शिपाई- सैनिक
• कलह - भांडण
• डोईवर - डोक्यावर
• साधू- ऋषी
• घर- गृह
• शूर- पराक्रमी
• ऱ्यास - नष्ट
• गदर्भ - गाढव
• गर्व- अहंकार
• आकडे- अंक
• कान- कर्ण
• अध्यापक - शिक्षक
• नजर- दृष्टी
• सण- उत्सव
• श्रीमंत- धनाढ्य
• मित्र- सखा
• दैवत - देव
• वृद्ध - म्हातारा
• निश्चय- निर्धार
• जवान- तरुण
• भांडण- कलह
• स्नान- अंघोळ
• मंदिर- देऊळ
• वेळ - घटिका
• निराळे - वेगळे
• कौतुक - प्रशंसा
• गीत- गाणे
• खोडकर- मस्तीखोर
• रात- रात्र
• फुल- कुसुम
• धागा- सूत
• अनुराग- प्रेम
• मावळणे - अस्त
• आग - अग्नी
• कुतूहल- उत्सुकता
• घोडा- अश्व
• ज्ञानी - बुद्धिमान
• दिव्य - तेजस्वी
• भार- ओझे
• उदी- अंगारा
• नजर- दृष्टी
• प्रेम- वात्सल्य
• मुक्त- मोकळे
• मरण- मृत्यू
• झाड- वृक्ष
• शेत- शिवार
• मुलगा- पुत्र
• उद्योग- व्यवसाय
• वडील- पिता
• मन- हृदय
• लग्न- विवाह
• उशिरा- विलंब
• थोरली- मोठी
• आई- माता
• मुलगी- कन्या
• लाड - प्रेम
• पाखरू - खग
• दागिना- अलंकार
• सुवास- सुगंध
• अलग- वेगळे
• वाळू - रेती
• झरा- निर्झर
• भयाण - उजाड
• समुद्र- सागर
• धागा- सुत
• हसू- हास्य
• ग्वाही- खात्री
• प्राण - जीव
• बाग- उद्यान
• साप- सर्प
• आश्चर्य- नवल
• अरण्य- जंगल
• राजा- भूप
• अंग- शरीर
• कहाणी - कथा
• चोर- लुटारू
• जमीन- भू
• महल- राजवाडा
• सैनिक - रक्षक
• महाराज- राजा
• रस्ता- मार्ग
• डोंगर- पर्वत
• आकाश - नभ
• दरड - पाषाण
• सिंह - केसरी
• झेप- उडी
• राजा- नृप
• गाव- खेडे
• मरण- मृत्यू
• किनारा- समुद्रतट
• लग्न- विवाह
• मंदिर- देऊळ
• गणपती- गणेश
• माता- जननी
• ग्राम- गाव
• नवस- साकडे
• पाषाण- दगड
• लिखित- लेखी
• स्वाद- चव
• गाबड्या- ठिगळ
• पऱ्या - ओढा
• स्मृती- आठवणी
• रास- ढीग
• आसू- अश्रू
• शिणणे- दमणे
• मिजास - तोरा
• गुण्यागोविंदाने- आनंदाने
• पौराणिक - पुरातन
• पोशिंदे- पोचणारे
• कुरण- गवत
• झोपाळा- झोका
• खुळे- वेडे
• पडसे- सर्दी
• ऐट- तोरा
• नाखुशी- नाराजी
• हळवे- कोमल
• धुसफूस - जळफळ
• भान- लक्ष
• झिरपणे - पाझरणे
• अमुलाग्र- मोठ्या प्रमाणात
• अनुवाद- भाषांतर
• ख्याती - प्रसिद्धी
• वात्रट - खोडकर
• सुंदर- सुरेख
• कटी- कंबर
• हार- माळ
• कर- हात
• कंठ- गळा
• श्रवण- ऐकणे
• हार- माळ
• राग- क्रोध
• देव- ईश्वर
• दिवस - दिन
• पाठ- धडा
• नित्य- रोज
• साहस - धाडस
• निराश- उदास
• विश्वास- खात्री
• मंजुळ- गोड
• विलंब- उशिर
• रान- जंगल
• डोके- माथा
• विचित्र- अजब
• गती- वेग
• नित्य- रोज
• शूर- पराक्रमी
• थोरला- मोठा
• भार्या - पत्नी
• लढाई- युद्ध
• देह- शरीर
• मोहीम- योजना
• अंधार- काळोख
• रणांगण- युद्धभूमी
• प्रोत्साहन- उत्तेजन
• लांब- दूर
• काळजी- चिंता
• स्तब्धता- शांतता
• खिडकी- वातायन
• रान- जंगल
• चतुर- हुशार
• नर- माणूस
• सर्प- साप
• आज्ञा- आदेश
• समुद्र- सागर
• चिंता- काळजी
• निराश- खिन्न
• साद- हाक
• प्रचलित- प्रसिद्ध
• सुरेख- सुंदर
• उपवन- उद्यान
• क्षमा- माफी
• पवित्र- पावन
• नेत्र- डोळा
• मान - आदर
• अबीर- काळा बुक्का
• गाव- खेड
• उशीर- विलंब
• काळजी- चिंता
• प्रक्षोभ- राग
• परोक्ष- पाठीमागे
• हताश- निराश
• एकांडा- एकटा
• विखार- विष
• दिस- दिवस
• आसू- अश्रू
• जाळ- आग
• कृश - अशक्त
• देह- शरीर
• हंबरडा- आक्रोश
• संघ- चमू
• गोपनीय- गूढ
• जिन्नस- वस्तू
• सुबक- सुरेख
• रुची- आवड
• वैभव- श्रीमंती
• मौल्यवान- किमती
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.